Home > मॅक्स कल्चर > मोदींनी लिहिलेल्या गीतावर अंध मुलींनी केला गरबा

मोदींनी लिहिलेल्या गीतावर अंध मुलींनी केला गरबा

मोदींनी लिहिलेल्या गीतावर अंध मुलींनी केला गरबा
X

देशभर अनेक ठिकाणी गरबा-दांडिया आनंदाने साजरा होत असताना . अनेक दांडियाचे नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या गीतावर अंध मुलींनी केलेल्या गरब्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.या गाण्यावर अहमदाबादच्या प्रकाश गृह एनजीओच्या अंध मुलींनी या गीतावर गरबा केला आहे.अर्पण फिल्मसने या व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर शैलेंद्र गोहिल आणि डॉ बिंदू त्रिवेदी यांनी या व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे. दृष्टीहीन असून सुद्दा ह्या मुलींने सुंदर गरबा केला आहे , हे आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

https://twitter.com/ANI/status/1050949028626731008

Updated : 13 Oct 2018 7:14 AM GMT
Next Story
Share it
Top