Home > मॅक्स रिपोर्ट > सावधान! जर आपण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल

सावधान! जर आपण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल

सावधान!  जर आपण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल
X

नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक प्रवासी कोकणाच्या दिशेने प्रवास करत आहेत. जर आपणही मुंबई गोवा महामार्गावरून (Mumbai Goa Highway NH66)कोकणाच्या दिशेने प्रवास करत असाल तर आपणास अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. काय आहे यामागील कारण पहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट….

Updated : 25 Dec 2022 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top