Home > मॅक्स रिपोर्ट > शौचालय बांधाल तर खबरदार ?

शौचालय बांधाल तर खबरदार ?

X

शौचालय बांधा, शौचालयाचा वापर करा या सरकारच्या घोषणा आपण ऐकल्या असतील. पण सांगली जिल्ह्यातील कुंडल या गावातील सावित्रीबाई फुले वसाहतीतील लोकांनी मात्र वन विभाग शौचालय बांधण्यापासून अटकाव करत असल्याचा आरोप केला आहे. काय आहे हा प्रकार या रिपोर्ट मध्ये........


Updated : 18 Nov 2022 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top