Home > मॅक्स व्हिडीओ > बेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle > सनातनचे अनेक उपद्व्याप चालू - निखिल वागळे

सनातनचे अनेक उपद्व्याप चालू - निखिल वागळे

सनातनचे अनेक उपद्व्याप चालू - निखिल वागळे
X

सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी सतत होत आहे. पण सरकारकडून या वरती कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्या मुळे सनातनचे अनेक उपद्व्याप चालू आहेत. या वरती जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपले विचार मांडले.

पाहा काय म्हणाले वागळे...

Updated : 10 Oct 2018 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top