Home > मॅक्स रिपोर्ट > #UniformScam निकृष्ट दर्जाच्या गणवेशाचे वाटप, निधीमध्ये कोणाचा वाटा किती ?

#UniformScam निकृष्ट दर्जाच्या गणवेशाचे वाटप, निधीमध्ये कोणाचा वाटा किती ?

महाराष्ट्र शासनाकडून (maharashtra)जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील(local body schools) विद्यार्थ्यांना मोफत गणवेश (uniform) वाटप केले जातात.सदरचे गणवेश शिवून घेण्यासाठी सर्वशिक्षा अभियान (RTE)अंतर्गत जिल्हा स्थरावरून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर अनुदान दिले जात असते. मात्र रायगड (raigad)जिल्ह्यात या प्रक्रियेत अनागोंदी झाली असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट....

#UniformScam निकृष्ट दर्जाच्या गणवेशाचे वाटप, निधीमध्ये कोणाचा वाटा किती ?
X

0

Updated : 5 July 2022 4:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top