Home > मॅक्स रिपोर्ट > बाबासाहेबांची चळवळ जीवंत ठेवणारे कलाकार

बाबासाहेबांची चळवळ जीवंत ठेवणारे कलाकार

बाबासाहेबांची चळवळ जीवंत ठेवणारे कलाकार
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ जीवंत ठेवण्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कलाकारांनी केले आहे. उंटावर आपले बिऱ्हाड लादून महाराष्ट्रभर घराघरात जाऊन प्रबोधन करणाऱ्या निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील कलाकारांची संघर्षगाथा पहा या रिपोर्टमध्ये…..


Updated : 25 Dec 2022 2:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top