Home > मॅक्स रिपोर्ट > छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक तैलचित्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक तैलचित्र

X

आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची (chatrapati shivaji maharaj) अनेक तैलचित्रे पाहीली असतील,परंतु सोलापूर (solapur) जिल्ह्यातील रत्नदीप बारबोले या तरुण चित्रकाराने नुकतेच ऐतिहासिक तैलचित्र चित्र रेखाटले आहे. पाहुयात या चित्रातून काय संदेश देण्यात आला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंनी रत्नदीप बारबोलेशी साधलेला संवाद...


Updated : 8 Jan 2023 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top