Home > मॅक्स किसान > पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकरांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली

पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकरांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली

पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकरांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली
X

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर या दोन तालुक्यांच्या दुष्काळाची पाहणी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

https://youtu.be/ZAn9XJVSbiw

Updated : 13 Oct 2018 3:33 PM GMT
Next Story
Share it
Top