Home > मॅक्स रिपोर्ट > India Cananda Contraversy | कॅनडातील भारतीय लोकांमध्ये चिंतेचं वातावरण | Modi | Justin Trudeau

India Cananda Contraversy | कॅनडातील भारतीय लोकांमध्ये चिंतेचं वातावरण | Modi | Justin Trudeau

India Cananda Contraversy | कॅनडातील भारतीय लोकांमध्ये चिंतेचं वातावरण | Modi | Justin Trudeau
X

दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आलेला दुरावा, त्याचा कॅनडात स्थायिक झालेल्या भारतीयांवर काय परिणाम होईल, ज्यांना भारतातून कॅनडात आणि कॅनडातून भारतात व्हिसा घेऊन प्रवास करावा लागतो, त्यांना कितपत फटका बसेल, व्यवसायावर किती परिणाम होईल या संदर्भात कॅनडामध्ये राहणारे अनिकेत विंगले यांच्याशी मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी संवाद साधला आहे.

Updated : 3 Oct 2023 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top