सर्वच पक्ष उमेदवारांची जात पाहून तिकिटं देतात - इम्तियाज जलील
Max Maharashtra | 20 April 2019 3:50 PM IST
X
X
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आमची मतं घेतली, त्याबदल्यात आम्हांला काय मिळालं, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय. आपण स्वतःला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो, मात्र प्रत्यक्षात राजकीय पक्षांकडून तिकिटं देतांना जातीची समीकरणं पाहण्यात येतात, असं स्पष्टीकरणच इम्तियाज यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना दिलं. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी इम्तियाज यांच्याशी बातचीत केलीय.
https://youtu.be/z7gPARMzL_g
Updated : 20 April 2019 3:50 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire