Home > मॅक्स रिपोर्ट > आळंदी ! नवं Wedding Destination

आळंदी ! नवं Wedding Destination

आळंदी ! नवं Wedding Destination
X

घरच्यांचा लग्नाला विरोध असला म्हणून काय झालं, प्यार झुकता नहीं म्हणत अनेक तरूण - तरूणी थेट आळंदी गाठत आहेत. आळंदी मध्ये अगदी कमी वेळेत वैदीक तसंच अन्य पद्धतीने लग्न लावून तात्काळ प्रमाणपत्र ही दिले जातं. देवाची आळंदी आता झटपट लग्नाची आळंदी म्हणून ही लोकप्रिय होऊ लागलीय. दरवर्षी आळंदीच हजारों लग्न होतायत, आळंदी आता नवं Wedding Destination बनलंय. लग्नाच्या या नव्या मार्केट वर मॅक्समहाराष्ट्र चा विशेष रिपोर्ट...

Updated : 27 Dec 2023 2:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top