Home > मॅक्स रिपोर्ट > जगाला नवी दृष्टी देणारे वाशिमचे अजय अतुल...!

जगाला नवी दृष्टी देणारे वाशिमचे अजय अतुल...!

जगाला नवी दृष्टी देणारे वाशिमचे अजय अतुल...!
X

अजय अतुल ही जोडी जागतिक स्तरावर संगीत क्षेत्रात नावलौकिक आहे. त्यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. मात्र सध्या वाशिम जिल्ह्यातील चेतन उचितकर आणि विजय खडसे या दोन दिव्यांग युवकांची अजय अतुल या नावाने जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. आलेल्या अंधत्वावर मात करुन चेतन आणि विजय यांचा संगित क्षेत्रात कसे पर्दापण केले? अजय-अतुल यांची कला जोपासण्याची आवड या दोन दिव्यांग युवकांनी का घेतला? पाहुयात आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांचा स्पेशल रिपोर्ट...

Updated : 18 Dec 2022 1:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top