Home > मॅक्स रिपोर्ट > ऐश्वर्या म्युझिकची पहिली पेशकश! बाप्पासाठी झक्कास गाणं रिलीज

ऐश्वर्या म्युझिकची पहिली पेशकश! बाप्पासाठी झक्कास गाणं रिलीज

ऐश्वर्या म्युझिकची पहिली पेशकश! बाप्पासाठी झक्कास गाणं रिलीज
X

बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस राहिले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व भक्तमंडळी, ढोलताशापथकासह सज्ज झाले आहेत. त्यातच ऐश्वर्या म्युझिकने बाप्पाच्या आगमनासाठी एक झक्कास गाण रिलीज केले आहे. ही ऐश्वर्या म्युझिकची पहिलीच पेशकश आहे.

Updated : 6 Sep 2018 1:53 PM GMT
Next Story
Share it
Top