Home > मॅक्स रिपोर्ट > आरोग्य व्यवस्थेच्या विषारी डंखामुळे आदिवासी छायाचा मृत्यू

आरोग्य व्यवस्थेच्या विषारी डंखामुळे आदिवासी छायाचा मृत्यू

पालघर जिल्हयात चीड आणणारी संतापजनक घटना घडली आहे.

आरोग्य व्यवस्थेच्या विषारी डंखामुळे आदिवासी छायाचा मृत्यू
X

पालघर जिल्हयात चीड आणणारी संतापजनक घटना घडली आहे. सरकारी रुग्णालयात सर्पदंश झालेल्या मुलीला उपचार न करताच घरी पाठवल्याने तिचा मृत्यु झाला आहे. काय आहे हा संतापजनक प्रकार पहा रविंद्र साळवे यांच्या या रिपोर्टमध्ये…


Updated : 24 May 2023 3:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top