Home > News Update > जनतेच्या मते हाच होणार 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री'

जनतेच्या मते हाच होणार 'महाराष्ट्राचा मुख्यमंत्री'

जनतेच्या मते हाच होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
X

आगामी विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या असून सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. तसेच यंदा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा जोरदार सुरु आहे ती युतीच्या सरकारमध्ये... शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्री आमचाच होणार अशा चढाओढीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतेय. मात्र जनतेला कोण हवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? जाणून घेतलं आमची प्रतिनिधी अनिता आंब्रे यांनी पाहा हा व्हिडीओ

Updated : 30 Nov 2022 2:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top