Home > Election 2020 > महिलांविषयी अपशब्द वापरणे गुन्हाच - अ‍ॅड. रमा सरोदे

महिलांविषयी अपशब्द वापरणे गुन्हाच - अ‍ॅड. रमा सरोदे

महिलांविषयी अपशब्द वापरणे गुन्हाच - अ‍ॅड. रमा सरोदे
X

भाजपचे माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांना व्यासपीठावरच भाजपच्या जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी केलेली मारहाण ही निषेधार्हच आहे. मात्र, या मारहाणीमागचा हेतूही दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण पाटील यांनी वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता यांच्याविषयी सार्वजनिक भाषणात काढलेले अनुद्गार हेच मुळात चूकीचे होते. चूकीचे नव्हे हा कायद्यानेही गुन्हाच आहे...त्यामुळं याविषयी विधिज्ज्ञ अँड. रमा सरोदे यांचं विश्लेषण समजून घेतलं पाहिजे...

Updated : 14 April 2019 12:32 PM GMT
Next Story
Share it
Top