Home > मॅक्स रिपोर्ट > मुंबईत तब्बल ८१६ नर्सिंग होम धोकादायक

मुंबईत तब्बल ८१६ नर्सिंग होम धोकादायक

मुंबईत तब्बल ८१६ नर्सिंग होम धोकादायक
X

आपण जर आजारी पडलो तर लगेचच एखादा दवाखाना किंवा नर्सिंग होमची वाट धरतो पण याच नर्सिंग होम बद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिरिषकर यांनी माहिती अधिकाराच्या कायद्या अंतर्गत माहिती मागविली असता त्यावेळी अनेक थक्क करणाऱ्या बाबी समोर आल्या.

काय आहेत मुद्दे?

पाहा हा व्हिडिओ...

Updated : 8 Sep 2018 11:25 AM GMT
Next Story
Share it
Top