Home > मॅक्स रिपोर्ट > कथा एका गावाच्या जिद्दीची, 100 लोक 700 रुपये आणि 30 वर्ष

कथा एका गावाच्या जिद्दीची, 100 लोक 700 रुपये आणि 30 वर्ष

कथा एका गावाच्या जिद्दीची, 100 लोक 700 रुपये आणि 30 वर्ष
X

जिद्दीच्या जोरावर डोंगर फोडून रस्ता बनवणारा दशरथ मांझी सगळ्यांनाच माहिती असेल...अशाच जिद्दीच्या जोरावर नांदेड जिल्ह्यातील एका गावातही मोठी वास्तू उभी राहिली आहे. या गावातील गावकऱ्यांनी कुणाकडूनही देणगी न घेता तब्बल १ कोटी रुपयांचे बुद्ध विहार उभे केले आहे. नांदेड येथील पावडेवाडी गावातल्या मजुरांच्या जिद्दीची कहाणी मांडणारा विलास आठवले यांचा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट..


Updated : 28 Aug 2022 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top