Home > मॅक्स रिपोर्ट > "पहले रामनवमी, ईद नही थी क्या, अभी क्यो हो रहा है...."- एका महिलेचा सरकारला सवाल

"पहले रामनवमी, ईद नही थी क्या, अभी क्यो हो रहा है...."- एका महिलेचा सरकारला सवाल

पहले रामनवमी, ईद नही थी क्या, अभी क्यो हो रहा है....- एका महिलेचा सरकारला सवाल
X

दिल्लीतील जहांगिरपुरीमध्ये जातीय तणावानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरूवात केली आहे. या कारवाईला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पण इथल्या स्थानिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी...


Updated : 20 April 2022 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top