Home > मॅक्स रिपोर्ट > शेतमजूर बनला गाईंचा मालक

शेतमजूर बनला गाईंचा मालक

शेतमजूर बनला गाईंचा मालक
X

एक दिवस मजुरीसाठी दुसऱ्याच्या शेताचे बांध धुंडाळायचे. गाई पाळल्या, कष्ट केले आज आहे गाईंचा मालक. कष्टातून कुटुंबाला स्वावलंबी करणाऱ्या सोलापूरच्या सुरेश लोंढे यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...


Updated : 24 Feb 2023 4:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top