Home > मॅक्स रिपोर्ट > मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण
X

मराठा आरक्षण: संपूर्ण अहवाल ऐका ! मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ! १५(४) आणि १६(४) अंतर्गत आरक्षण देण्याबाबत आयोगाची शिफारस! या शिफारशीसह 85% महाराष्ट्र ठरला मागास. ऐका मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांच्याकडून संपूर्ण अनुपालन अहवाल.

पहा हा व्हिडियो

https://youtu.be/qxDjis1293c

Updated : 29 Nov 2018 10:26 AM GMT
Next Story
Share it
Top