माओवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान जखमी
Max Maharashtra | 28 May 2019 11:43 AM IST
X
X
निवडणूकी नंतर पुन्हा एकदा माओवाद्यांनी तोंड वर काढलं आहे. आज पहाटे ४:५३ वाजता झारखंडमधील सरैकेला येखील कुचाई भागात माओवाद्यांकडून एलईडी स्फोटट घडवण्यात आला. या हल्ल्यात ३ झारखंड पोलीस आणि ‘२०९ कोब्रा’ या तुकडीतील 8 जवान असे एकूण अकरा जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपचारासाठी रांचीतील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
दरम्यान या आधी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी याच ठिकाणी माओवाद्यांनी हल्ला केला होता.
https://twitter.com/ANI/status/1133192048847142912
Updated : 28 May 2019 11:43 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire