Home > Election 2020 > आढळराव-पाटील यांच्याविरोधात १० गुन्हे

आढळराव-पाटील यांच्याविरोधात १० गुन्हे

आढळराव-पाटील यांच्याविरोधात १० गुन्हे
X

शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरोधात एकूण १० गुन्हे दाखल असल्याची माहिती शपथपत्रात दिली आहे. यामध्ये राजकीय आंदोलनांमधल्या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. आढळराव हे सलग तीन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

आढळराव-पाटलांची संपत्ती

२०१९ – २८ कोटी ५१ लाख रूपये

२०१४ – २५ कोटी ३८ लाख रूपये

२००९ – १२ कोटी ७१ लाख रूपये

२००४ – ५ कोटी २२ लाख रूपये

६४ वर्षीय आढळराव-पाटील यांच्याविरोधात एकूण १० गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी बहुतांश गुन्हे हे राजकीय आंदोलनांशी संबंधित आहेत.

Updated : 12 April 2019 11:53 AM GMT
Next Story
Share it
Top