Home > मॅक्स रिपोर्ट > विद्यापीठाचा होतोय राजकीय आखाडा ? | Pune University

विद्यापीठाचा होतोय राजकीय आखाडा ? | Pune University

विद्यापीठाचा होतोय राजकीय आखाडा ? | Pune University
X

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद-विवाद, हाणामारीची घटना घडलीय. विद्यार्थी संघटनांमधील वादात आता राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करायला सुरूवात केलीय. या पार्श्वभूमीवर विद्यापीठामध्ये पोलीस बंदोबस्त असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Updated : 11 Nov 2023 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top