Home > मॅक्स रिपोर्ट > खर्डी जवळ रेल्वे रुळाला तडे

खर्डी जवळ रेल्वे रुळाला तडे

खर्डी जवळ रेल्वे रुळाला तडे
X

कसाऱ्याजवळच्या खर्डी स्टेशनजवळ रेल्वे रुळाला दोन तडे गेले आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे वाचक अंकुश पागेरे यांनी ही माहिती आणि फोटो आमच्या पर्यंत पोहोचवले आहेत.

Updated : 4 Feb 2017 4:44 AM GMT
Next Story
Share it
Top