मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन-शिवसेना आमदार

विरोधकांवर टीका करतांना शिवसेना आमदार आमदार तानाजी सावंत यांचं तोल गेला. स्वतःच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी थेट महाराष्ट्रालाच भिकारी बनवायची भाषा केली.