Home > Max Political > ...तरच पेट्रोल ६ रुपये, कॉंग्रेसचा बाबा रामदेव यांच्यावर निशाणा

...तरच पेट्रोल ६ रुपये, कॉंग्रेसचा बाबा रामदेव यांच्यावर निशाणा

...तरच पेट्रोल ६ रुपये, कॉंग्रेसचा बाबा रामदेव यांच्यावर निशाणा, व्यंगचित्राची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा

...तरच पेट्रोल ६ रुपये, कॉंग्रेसचा बाबा रामदेव यांच्यावर निशाणा
X

पेट्रोल आणि डिजेल (Petrol and Diesel) च्या वाढत्या किंमतीवरुन कॉंग्रेस खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर निशाणा साधला आहे. शशी थरुर यांनी बाबा रामदेव यांचं एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये बाबा रामदेव यांना पेट्रोल पंपावर शिर्षासन करताना दाखवलं असून ९० रुपये असं लिहिलं आहे.

शशी थरुर या ट्विटच्या कॅप्शन मध्ये म्हणतात..

जर आपण बाबा रामदेव यांच्याकडून योगा शिकले, तर पेट्रोल ची किंमत ६ रुपये पाहू शकतात.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी बाबा रामदेव यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होतील. असा दावा केला होता. त्यानंतर आता शशी थरुर यानी हाच धागा पकडत बाबा रामदेव यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated : 17 Feb 2021 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top