Home > Max Political > मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
X

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जय घोषचा नारा देत आज, २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नगर मनविसे च्या वतीने जागतिक मराठी भाषा दिवस गुडलक चौकात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी १० वा कार्यक्रमास सुरुवात होताच शेकडो नागरिकांनी मराठी स्वाक्षरी मोहित सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री. केतन डोंगरे ( विभाग अध्यक्ष ) यांनी केलं. या कार्यक्रम प्रसंगी मनसे नेते राजेंद्र वागस्कर, सरचिटणीस बाळा शेडगे, ॲड किशोर शिंदे, मनविसे राज्य प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, जनहित कक्ष शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी, मनविसे राज्य उपाध्यक्ष ॲड सचिन पवार, शहर संघटक प्रशांत मते, विभाग अध्यक्ष गणेश भोकरे, मनविसे शहर उपाध्यक्ष परिक्षीत शिरोळे, मनविसे विभाग अध्यक्ष शशांक अमराळे, आशितोष माने, शहर कार्यकारणी प्रवीण कदम, योगेश खडके शहर सचिव जनहित कक्ष ,ॲड योगेश आढाव ,शहराध्यक्ष विधी विभाग सचिव सुनील लोयरे, शाखा अध्यक्ष उदय गडकरी,साधू धुमाळ, मीलन भोरडे, उपविभाग अध्यक्ष आकाश धोत्रे, शहर संघटक शैलेश जोशी, बीएमसीसी युनिट अध्यक्ष सुबोध घोडके यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Updated : 27 Feb 2024 11:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top