Home > Max Political > वसंत मोरे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित ?

वसंत मोरे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित ?

वसंत मोरे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित ?
X

मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. ते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील असा अंदाज बांधला जात होता. वसंत मोरे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे. पक्ष प्रवेशासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत असून वसंत मोरे हे देखील राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले आहेत…

Updated : 14 March 2024 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top