Home > Max Political > अधिवेशनाच्या आधी सरकार नेहमी अडचणीत येतं का?

अधिवेशनाच्या आधी सरकार नेहमी अडचणीत येतं का?

अधिवेशनाच्या आधी सरकार नेहमी अडचणीत येतं का?
X

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून सत्ताधारीX विरोधक असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.अधिवेशन आधी महाविकासआघाडी नेहमी अडचणीत का येतं?प्रबळ विरोधी पक्षासमोर सरकार फेल आहे का? आघाडी सरकारचं फ्लोअर मॅनेजमेंट फेल आहे का ?? या सगळ्या विषयावरील एक्स्प्लेनर व्हिडीओ पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...

Updated : 3 July 2021 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top