Home > Max Political > ब्रिजभुषण सिंह यांना रसद नेमकी कोणाची?

ब्रिजभुषण सिंह यांना रसद नेमकी कोणाची?

राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा रद्द केल्यानंतर पुण्यात जाहीर सभेत काही आरोप केले होते. तर राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्रातून ब्रिजभुषण सिंह यांना रसद पुरवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र मनसेने एक फोटो ट्वीट केल्याने राज ठाकरे यांचा निशाणा नेमका कुणावर हे स्पष्ट झाले आहे.

ब्रिजभुषण सिंह यांना रसद नेमकी कोणाची?
X

0

Updated : 24 May 2022 10:31 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top