Home > Max Political > मराठ्यांना आर्थिक उत्पन्नाचं साधन काय? Bhaskar Jadhav विधानसभेत गरजले

मराठ्यांना आर्थिक उत्पन्नाचं साधन काय? Bhaskar Jadhav विधानसभेत गरजले

मराठ्यांना आर्थिक उत्पन्नाचं साधन काय? Bhaskar Jadhav विधानसभेत गरजले
X

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. राज्यशासन आरक्षणाबद्दल काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. विधानसभेत मराठा आरक्षणाचा विषय चर्चेसाठी पटलावर आणला गेलाय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार याबद्दल विधानसभेत आपली भूमिका मांडत आहेत. यातच आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आक्रमक शैलीत मराठ्यांचा जात संघर्षातील इतिहास मांडला. यावेळी त्यांनी मराठ्यांना सध्याच्या घडीला उत्पन्नाचं साधन हा प्रश्न उपस्थित केला आहे.

Updated : 13 Dec 2023 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top