Home > Max Political > शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात काय केलं?

शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात काय केलं?

शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात काय केलं?
X

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने काय केलं? कोणते धोरणात्मक निर्णय घेतले? सरकारकडे धोरणात्मक दृष्टी आहे का? या याब जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद याविषयी हेडलाईन्सच्या पलीकडे या विशेष सदरात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी परखड विश्लेषण केले आहे...

Updated : 18 Jun 2023 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top