Home > Max Political > पुणे लोकसभा मतदार संघातील नव मतदार यांना काय वाटत ?

पुणे लोकसभा मतदार संघातील नव मतदार यांना काय वाटत ?

पुणे लोकसभा मतदार संघातील नव मतदार यांना काय वाटत ?
X

पुणे लोकसभा मतदारसंघातील आयुष्यातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भात काय वाटतं व त्यांना कुठला उमेदवार योग्य वाटतो. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार की इतर मुद्दे या निवडणुकीत गाजणार पण पुढे आणि प्रश्न आहेत रोजगारी अनेक विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन देखील त्यांना पाहिजे तसं नोकरी मिळत नाही यासंदर्भात पुण्यातील महाविद्यालय विद्यार्थी बोलताना दिसत आहेत.


Updated : 27 April 2024 3:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top