Home > Politics > भाजप आणि 'आप' च्या विजयाची ५ वैशिष्ट्ये

भाजप आणि 'आप' च्या विजयाची ५ वैशिष्ट्ये

भाजप आणि आप च्या विजयाची ५ वैशिष्ट्ये
X

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. उत्तर प्रदेशात भाजपने पुन्हा मिळवलेल्या यशामुळे एक नवा इतिहास घडला आहे. तर आम आदमी पार्टीच्या पंजाबमधील विजयानेही इतिहास घडवला आहे. या दोन्ही पक्षांच्या विजयाची वैशिष्ट्ये काय आहे ते पाहूया...

१. उत्तर प्रदेशात १९८५ नंतर पहिल्यांदाच एकाच पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन होणार

२. सलग ५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवून पुन्हा मुख्यमंत्री होणारे योगी आदित्यनाथ पहिले नेते

३. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा पहिला ऐतिहासिक विजय

४. दिल्लीनंतर आम आदमी पार्टीची पहिल्यांदाच दुसऱ्या राज्यात सत्ता

५. राष्ट्रीय पातळीवर अरविंद केजरीवाल भाजपचे प्रमुख स्पर्धक म्हणून आघाडीवर

Updated : 10 March 2022 10:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top