Home > Politics > चर्चा तर होणारचं ! धनंजय मुंडे यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची गळाभेट

चर्चा तर होणारचं ! धनंजय मुंडे यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची गळाभेट

विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. त्यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची गळाभेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

चर्चा तर होणारचं !  धनंजय मुंडे यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची गळाभेट
X

0

Updated : 20 Jun 2022 12:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top