News Update
Home > Max Political > 'राज'आदेश पायदळी, वसंत मोरे माध्यमांशी बोललेच

'राज'आदेश पायदळी, वसंत मोरे माध्यमांशी बोललेच

राजआदेश पायदळी, वसंत मोरे माध्यमांशी बोललेच
X

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यासोबत मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केलेली वक्तव्य आणि वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भुमिकेशी विसंगत भुमिका घेतल्यामुळे चर्चा रंगली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवक्ते वगळता इतरांनी न बोलण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.


Updated : 10 May 2022 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top