Home > Max Political > मंत्री झाले तरी विश्वासघाताचा शिक्का पुसला जाणार नाही - उध्दव ठाकरे

मंत्री झाले तरी विश्वासघाताचा शिक्का पुसला जाणार नाही - उध्दव ठाकरे

मंत्री झाले तरी विश्वासघाताचा शिक्का पुसला जाणार नाही - उध्दव ठाकरे
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. ५० आमदार आपल्या कोरोना काळातील कामगिरीवर समाधानी नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरेंनी विश्वासघातक्यांना काय वाटतं याचा विचार मी नाही करत. ते मंत्री झाले तरी विश्वासघाताचा शिक्का पुसला जाणार नाही असं ते म्हणाले.


Updated : 26 July 2022 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top