Home > Max Political > ही तर आईला गिळायला निघालेली औलाद - उध्दव ठाकरे

ही तर आईला गिळायला निघालेली औलाद - उध्दव ठाकरे

ही तर आईला गिळायला निघालेली औलाद - उध्दव ठाकरे
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. ज्यांना सर्वाधिक दिलं त्यांनीच दगा दिला या प्रश्नावर बोलताना उध्दव ठाकरे यांनी ही तर आईलाच गिळायला निघालेली औलाद आहे अशी टीका बंडखोर आमदारांवर केली.

Updated : 26 July 2022 5:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top