Home > Max Political > माझं चुकलं मी आंधळा विश्वास ठेवला - उध्दव ठाकरे

माझं चुकलं मी आंधळा विश्वास ठेवला - उध्दव ठाकरे

माझं चुकलं मी आंधळा विश्वास ठेवला - उध्दव ठाकरे
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. शिवसेनेत भुजबळ आणि राणेंनाही जमली नाही अशी फुट का पडली या प्रश्नाचं उत्तर देताना माझं चुकलं मी आंधळा विश्वास ठेवला असं म्हटलं आहे.

Updated : 26 July 2022 5:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top