Home > Max Political > ठाकरे आणि शिवसेना तोडून दाखवाच, उध्दव ठाकरेंचं आव्हान

ठाकरे आणि शिवसेना तोडून दाखवाच, उध्दव ठाकरेंचं आव्हान

ठाकरे आणि शिवसेना तोडून दाखवाच, उध्दव ठाकरेंचं आव्हान
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. शिवसेना हायजॅक करण्याचा अघोरी प्रयत्न सुरू आहे यावर उत्तर देताना उध्दव ठाकरे यांनी ठाकरे आणि शिवसेना तोडून दाखवाच असं आव्हानच थेट बंडखोर आणि भाजपला दिलं आहे.


Updated : 26 July 2022 3:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top