Home > Max Political > शिवसैनिकांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर ठाकरेंचे उत्तर

शिवसैनिकांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर ठाकरेंचे उत्तर

शिवसैनिकांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर ठाकरेंचे उत्तर
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे सुरतला गेले असते किंवा उद्धव ठाकरे हे विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेले असते तर चित्र काही वेगळे राहिले असते का, अशी चर्चा अजूनही होते. अनेक शिवसैनिकांच्या मनातही हे प्रश्न येत आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची पुढील रणनीती काय, यासर्व प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहेत.

Updated : 27 July 2022 4:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top