लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात तुषार गांधी मैदानात
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  13 April 2024 10:31 AM IST
X
X
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात तुषार गांधी मैदानात उभे ठाकले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी न होता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचं म्हणत त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचं आवाहन सुद्धा तुषार गांधी यांनी केलं आहे आणि तयासाठी त्यांनी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राची स्थापना केली आहे.त्यांच्याशी बातचीत केलीय मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी.
 Updated : 13 April 2024 10:31 AM IST
Tags:          Prakash Amedkar   Tushar Gandhi   Loksabha election 2024   Maharashtra Election   Maxmaharashtra news updates   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






