Home > Max Political > श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून आणावे - खासदार संजय राऊत यांचे आवाहन

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून आणावे - खासदार संजय राऊत यांचे आवाहन

श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून आणावे   - खासदार संजय राऊत यांचे आवाहन
X

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून देण्याचा विचार करायला हवा असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची मिळून ३० मते आहेत. त्यामध्ये इतरही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांसोबत येतील असे मत त्यांनी ट्विट मधून व्यक्त केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी काय ट्विट केलंय ?


Updated : 3 Feb 2024 3:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top