Home > Max Political > शरद पवार दिल्लीत, सोनिया गांधींनी बोलावली तातडीची बैठक

शरद पवार दिल्लीत, सोनिया गांधींनी बोलावली तातडीची बैठक

शरद पवार दिल्लीत, सोनिया गांधींनी बोलावली तातडीची बैठक
X

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मोदींविरोधात आघाडी उघडण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. शरद पवार यांनी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर आज सोनिया गांधींनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची 24 जूनला बैठक बोलावली आहे.

देशात वाढलेल्या महागाई विरोधात कॉंग्रेस आंदोलन करणार आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल डिझेल च्या भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. खाद्य तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असल्यानं सर्व सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या संदर्भात रणनीति ठरवण्यासाठी सोनिया गांधी यांनी बैठक बोलावली आहे.

Updated : 21 Jun 2021 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top