Home > Max Political > पेच वाढला ! संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली

पेच वाढला ! संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने खासदार संभाजी राजे यांना दिलेली ऑफर संभाजी राजेंनी नाकारली. त्यामुळे सहाव्या जागेसाठीचा पेच आणखी वाढला आहे.

पेच वाढला ! संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली
X

0

Updated : 19 May 2022 7:56 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top