Home > Max Political > Rohit Pawar | पेपर फुटीसंदर्भामध्ये कायदा झाल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत

Rohit Pawar | पेपर फुटीसंदर्भामध्ये कायदा झाल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत

Rohit Pawar | पेपर फुटीसंदर्भामध्ये कायदा झाल्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत
X

पेपर फुटीसंदर्भामध्ये कायदा करावा. शासकीय पदभरती व रोजगार युवा संघर्ष यात्रा असे आशय लिहिलेल जॅकेट रोहित पवार हे विधान भवन परिसरामध्ये घालून फिरतावना दिसत आहे. जॅकेटच्या माध्यमातून त्यांनी पेपर फुटी संदर्भात कायदा करावा. युवांना शासकीय पदर वरती व रोजगार द्यावा. व सर्वसामान्य आणि विदर्भातील प्रश्नांवर देखील चर्चा व्हावी अशा मागण्या केल्या आहेत. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी आमदार रोहित पवार यांच्यशी खास बातचीत केली आहे...

Updated : 15 Dec 2023 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top