Home > Max Political > #KisanMorchaराकेश टिकैत यांच्यावर हल्ला; दोन संघटना भिडल्या, एकमेकांवर खुर्च्या फेक
#KisanMorchaराकेश टिकैत यांच्यावर हल्ला; दोन संघटना भिडल्या, एकमेकांवर खुर्च्या फेक
यशस्वी शेतकरी आंदोलनाचे (Farmer Protest) नेतृत्व करणारे भारतीय किसान संघटनेचे (bhartiya kisan union) नेते राकेश टिकैत (rakesh tikait) यांच्यावर शाही हल्ला झाल्याची घटना आज बेंगलुरु (bengaluru) येथे दुपारी घडली. पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तींने अचानकपणे राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याने गोंधळ उडाला. यावेळी दोन संघटनांमधे एकमेकांवर भिडल्याने गोंधळ उडाला होता.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 May 2022 3:40 PM IST
X
X
0
Updated : 30 May 2022 3:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire