Home > Max Political > राज ठाकरे यांचे बदलले सूर

राज ठाकरे यांचे बदलले सूर

राज ठाकरे यांचे बदलले सूर
X

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वेध लागलेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पनवेलमधून रणशिंग फुंकले. मात्र यावेळी राज ठाकरे यांचे सूर बदलल्याचे पहायला मिळाले. पण हे सूर नेमके कसे बदलले आहेत ? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचे विश्लेषण...

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांच्या मनसेनंही तयारी सुरु केली आहे. मात्र, यावेळी राज ठाकरे यांनी आपला टोन बदललाय.

Updated : 16 Aug 2023 3:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top