Home > Max Political > पंतप्रधान मोदींनी मध्य रेल्वे सोलापूर विभाग कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली

पंतप्रधान मोदींनी मध्य रेल्वे सोलापूर विभाग कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली

पंतप्रधान मोदींनी मध्य रेल्वे सोलापूर विभाग कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पायाभरणी केली
X

सोलापूर / अशोक कांबळे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील 4 स्थानकावर अपग्रेडेशन कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे पायाभरणी केली. शिवाय 9 रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि रोड अंडर ब्रिजेस (RUBs) चे उद्घाटन/समर्पण केले. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत येणाऱ्या काळात सोलापूर विभागातील 4 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. बेलापुर,गाणगापूर,दुधनी आणि जेऊर स्टेशन यांना अनुक्रमे 31.96 कोटी,20.78 कोटी,21.86 कोटी आणि 14.73 कोटी इतका प्रत्यक्षदर्शी कामांसाठी निधी रेल्वे बोर्डाने जाहीर केला आहे .

अमृत ​​भारत स्टेशन योजना ही पंतप्रधानांनी आणलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाईल आणि आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनलमध्ये रूपांतरित केले जाईल, ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन केले जाईल आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढेल. एका सामान्य रेल्वे प्रवाशाला आरामदायी, सोयीस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळू शकतो. अमृत ​​भारत स्टेशन प्लॅनमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा सातत्यपूर्ण विकास करणे अपेक्षित आहे. भारतीय रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजना (ABSS) अंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील 1309 स्थानके ओळखली आहेत. महाराष्ट्राला यंदाच्या अर्थसंकल्पात 15554 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली असून अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 56 स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे.

सोलापूर विभागाच्या अमृत भारत स्टेशन योजना या कार्यक्रमासाठी बेलापूर रेल्वे स्थानकावर खासदार सदाशिव लोखंडे, गाणगापूर रेल्वे स्थानकावर खासदार डॉ. उमेश जाधव, दुधनी रेल्वे स्थानकावर खासदार डॉ. शिवाचार्य जयसिद्धेश्वर महास्वामी आणि जेऊर रेल्वे स्थानकावर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. शिवाय आरयुबी च्या मोहोत्त्सवाच्या ठिकाणी ग्रामस्थ तसेच गावपातळीवरील प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच आणि विविध दैनिकांचे,वेबपोर्टलचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया चे पत्रकार यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.

ह्या महोत्सवात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, पालक इत्यादी लोकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. तसेच शाळकरी मुलांनी देशभक्तीपर गीतांवर संस्कृतीक कार्यक्रम,कला,नृत्य आणि पोवाडा,लोकगीत गायन इ. कलाप्रकार सादर केले.कार्यक्रम प्रसंगी येणाऱ्या प्रत्यक्षदर्शीना सोलापूर रेल्वे विभागातर्फे वाहतुकीची,पाण्याची तसेच अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.

मध्य रेल्वे, सोलापूर विभागातील 4 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास वर एक नजर

बेलापूर,गाणगापूर,दुधनी आणि जेऊर ही स्थानके आहेत.

बेलापुर स्टेशन - (प्रकल्प खर्च: 31.96 कोटी रुपये.)

कामाच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे: दर्शनी भागात असणाऱ्या इमारतींची सुधारणा करणे. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोया करणे. दुर्गंधरहित,सुधारित प्रसाधनगृहाची निर्मिती करणे. स्टेशन वर असणाऱ्या प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन करणे. निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅन चा वापर करणे. दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फ्लोरिंग बसवणे. स्टेशन वर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाईल. 12 मीटर चौड़ी FOB चा केंद्रीकरण तसेच FOB रॅम्प का निर्माण केले जाईल. विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण,अतिरिक्त एस्केलेटर तरतूद,

गाणगापूर स्टेशन - (प्रकल्प खर्च: 20.78 कोटी रुपये.)


कामाच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे: दर्शनी भागात असणाऱ्या इमारतींची सुधारणा करणे. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोया करणे. दुर्गंधरहित,सुधारित प्रसाधनगृहाची निर्मिती करणे. स्टेशन वर असणाऱ्या प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन करणे. निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅन चा वापर करणे.दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फ्लोरिंग बसवणे. स्टेशन वर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाईल. 12 मीटर चौड़ी FOB चा केंद्रीकरण तसेच FOB रॅम्प का निर्माण केले जाईल. विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण अतिरिक्त एस्केलेटर तरतूद

दुधनी स्टेशन - (प्रकल्प खर्च: 21.86 कोटी रुपये.)


कामाच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे. दर्शनी भागात असणाऱ्या इमारतींची सुधारणा करणे. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोया करणे. दुर्गंधरहित,सुधारित प्रसाधनगृहाची निर्मिती करणे. स्टेशन वर असणाऱ्या प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन करणे. निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅन चा वापर करणे. दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फ्लोरिंग बसवणे. स्टेशन वर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाईल. 12 मीटर चौड़ी FOB चा केंद्रीकरण तसेच FOB रॅम्प का निर्माण केले जाईल. विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण अतिरिक्त एस्केलेटर तरतूद.

जेऊर स्टेशन - (प्रकल्प खर्च: 14.73 कोटी रुपये.)


कामाच्या व्याप्तीमध्ये हे समाविष्ट आहे दर्शनी भागात असणाऱ्या इमारतींची सुधारणा करणे. पिण्याच्या पाण्याची उत्तम सोया करणे. दुर्गंधरहित,सुधारित प्रसाधनगृहाची निर्मिती करणे. स्टेशन वर असणाऱ्या प्रकाशयोजनेचे उत्तम नियोजन करणे. निरोगी आणि शुद्ध हवा राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील फॅन चा वापर करणे. दिव्यांगांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी फ्लोरिंग बसवणे. स्टेशनवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाईल .

12 मीटर चौड़ी FOB चा केंद्रीकरण तसेच FOB रॅम्प का निर्माण केले जाईल. विद्यमान बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण अतिरिक्त एस्केलेटर तरतूद

अमृत ​​भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकांच्या पुनरुज्जीवनाचा प्रवास हा प्रवाशांच्या उज्वल भविष्यासाठी प्रगती, सुविधा आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. योजना जसजशी पुढे जाईल तसतसे, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कायापालट होत असलेले स्थानक एक समृद्ध सोलापूर शहराच्या आकांक्षेसह पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी यांचे सुसंवादी मिश्रण प्रतिबिंबित करेल.

Updated : 27 Feb 2024 5:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top